शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी स्वखर्चातून बसविली सौर यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:41 IST

भुसावळातील शाळेत सोलर पॅनल यंत्रणा

ठळक मुद्देमुख्याध्यापिकांनी उभारले स्वखर्चातून सौर पॅनलभविष्यात संगणक लॅबही सोलरवर चालविण्याचा मानस१ हजार विद्यार्थ्यांना पुरेल एवढ्या क्षमतेचे वॉटर फिल्टर कुलरचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१३ : शहर व तालुक्यात पहिल्यांदाच हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात सोलर पॅनल उभारण्यात आले. विशेष म्हणजे मुख्याध्यापिका विद्या मुजुमदार व त्यांचे पती अ‍ॅड. मधुसूदन मुजुमदार यांनी स्व:खर्चातून हे पॅनल उभारले आहे.शिक्षण विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, द.शि. विद्यालयाचे शिक्षक जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांच्या हस्ते सोलर पॅनलचा शुभारंभ करण्यात आला. दोन किलो वॅटचे हे सोलर पॅनल आहे. सध्या सर्व वर्गांना वीजपुरवठा होईल एवढी त्याची क्षमता आहे. भविष्यात ती वाढवून संगणक लॅबही सोलरवर चालविण्याचा मानस आहे. हजार विद्यार्थ्यांना पुरेल एवढ्या क्षमतेचे वॉटर फिल्टर कुलरचे उद्घाटन रागिणी चव्हाण यांच्या हस्ते प्रसंगी करण्यात आले. संगणक लॅबचे आधुनिकीकरण करून त्याची रंगरंगोटी, ३० संगणक, नवीन सॉफ्टवेअर, प्रोजेक्टर, ई-लर्निंगचे उद्घाटन अहिरे यांच्या हस्ते झाले. माध्यान्ह भोजनाच्या फळभाज्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी फ्रिज घेण्यात आला. या सर्व सुविधांसाठी विद्या मुजुमदार व अ‍ॅड.मधुसूदन मुजुमदार यांनी स्वत: केला आहे. त्यांना उपमुख्याध्यापक मनोज माहेश्वरी, पर्यवेक्षक प्रमोद आठवले, अनिल माळी, मयूर शहा, सतीश कवटे, दीपक आमोदकर, गायकवाड यांचे सहकार्य लाभले. गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ संजय गायकवाड, यशवंत धायगुडे, जितेंद्र पवार, रमेश दांगोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रमोद आठवले यांनी केले. 

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक