कुºहा येथील साक्षी हिरोळे शाहू पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:27 IST2018-10-05T18:26:16+5:302018-10-05T18:27:43+5:30

दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या साक्षी बाबाराव हिरोळे या विद्यार्थिनीला शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

He is the recipient of the Hirohal Shahu Award | कुºहा येथील साक्षी हिरोळे शाहू पुरस्काराने सन्मानित

कुºहा येथील साक्षी हिरोळे शाहू पुरस्काराने सन्मानित

ठळक मुद्देगेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले होते.ती शाळेतून मागासवगीर्यांतून प्रथम आली होती.

कुºहाकाकोडा, ता.मुक्ताईनगर : दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या साक्षी बाबाराव हिरोळे या विद्यार्थिनीला शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुºहा येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी बाबाराव हिरोळेने मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले होते. ती शाळेतून मागासवगीर्यांतून प्रथम आली होती. त्यानिमित्त समाजकल्याण विभागाकडून तिला राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज गुणवत्ता पुरस्कार घोषित करण्यात आला होता. सदर पुरस्कार तिला शुक्रवारी शिवाजी हायस्कूलमध्ये प्रदान करण्यात आला.
डॉ.बी.सी. महाजन यांच्याहस्ते पाच हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी डॉ.गजानन खिरळकर, मुख्याधापक काळपांडे, पर्यवेक्षक आर.पी.पाटील, एच.एस.देशपांडे, समीर पाटील, बाबाराव हिरोळे आदी उपस्थित होते.


 

Web Title: He is the recipient of the Hirohal Shahu Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.