वरखेडे बुद्रूक येथे उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेत सावित्रीबाईंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 15:00 IST2021-01-03T14:59:40+5:302021-01-03T15:00:06+5:30
वरखेडे बुद्रूक येथे उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेत सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले.

वरखेडे बुद्रूक येथे उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेत सावित्रीबाईंना अभिवादन
वरखेडे बुद्रूक, ता.चाळीसगाव : येथील उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेत महिला शिक्षण दिन साजरा झाला. शिक्षिका सविता जाधव व जयश्री अहिरे यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक कोमलसिंग पवार, शिक्षक रवींद्र सूर्यवंशी, बंकट हरिजन, शक्तीराज पाटील तसेच शालेय कर्मचारी प्रकाश मगर, सिंधुबाई कच्छवा, लता गवारे, पूनम राजपूत आदी उपस्थित होते.