गोजोरेला आरोग्य शिबिराचा २३० नागरिकांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:32+5:302021-07-21T04:13:32+5:30

भुसावळ : तालुक्यातील गोजोरे येथे ड्रीम बहुउद्देशीय संस्था भुसावळ आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य निदान ...

Gojorela health camp benefited 230 citizens | गोजोरेला आरोग्य शिबिराचा २३० नागरिकांनी घेतला लाभ

गोजोरेला आरोग्य शिबिराचा २३० नागरिकांनी घेतला लाभ

भुसावळ : तालुक्यातील गोजोरे येथे ड्रीम बहुउद्देशीय संस्था भुसावळ आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा २३० नागरिकांनी लाभ घेतला.

सरपंच योगेश कोळी, जितेंद्र जैन (दिल्ली), संतोष यादव, संतोष वंजारी, सिद्धार्थ सेनापती, असिम अगरी, केशव चौधरी, वेदवीर सिंग, महेश पांडे, अहेमद रशीद, शामल मैली, अब्दुल समद, नम्रपाली गोंडाणे, ड्रीमचे संस्थापक गजानन काळे, प्रकल्प समन्वयक उमेश राठोड, समन्वयक चित्रा कोळी आणि वर्षा पाटील, माधुरी कोळी तसेच वेलस्पन कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. शिबिरात नेत्ररोगाचे १३, स्त्रीरोग ५,स सामान्य तपाणी ६, शस्त्रक्रिया ३, त्वचारोग १, संदर्भित रुग्ण एकूण २८ अशा एकूण २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

Web Title: Gojorela health camp benefited 230 citizens