शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथे तिघांकडून गावठी कट्टा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 23:05 IST

चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देसाडेतीन लाखांचा ऐवज जप्त : पंधरवाड्यात चोपडा पोलिसांची दुसरी कारवाईगावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारे तिघेही सांगली जिल्ह्यातील

चोपडा : शहराचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १० रोजी चोपडा शिवारातील चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि १० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोपडा शिवारातील चुंचाळे ते चौगाव रस्त्यावर चारचाकी (एमएच ५०/ए-०८०७) ही येताना चोपडा पोलिसांनी सापळा रचून थांबवली. त्यातील सांगली जिल्ह्यातील संदीप आनंदा निकम (२८, बुधगाव, ता. मिरज), विशाल गणेश कांबळे (२६, माधवनगर, ता. मिरज), प्रदीप अरुण साबळे (३५, माधवनगर, ता. मिरज) या तीन इसमांची झडती घेतली असता ३० हजार किंमतीची गावठी बनावटीचा एक कट्टा, ३ हजार रूपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे, ३ लाख रूपये किंमतीची कब्जातील चारचाकी वाहन व १३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तिघांना चोपडा शहर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली.शहर पोलिस स्टेशनचे पो. कॉ. मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संदीप निकम, विशाल कांबळे, प्रदीप साबळे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५(१) (अ) यासह भादंवि ३४, म. पो. कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे, पोउपनि रामेश्वर तुरनर, पोहेकॉ सुनील पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, शेषराव तोरे, विलेश सोनवणे, जयदीप राजपूत, पोकॉ मिलिंद सपकाळे, प्रकाश मथुरे, योगेश शिंदे, सुभाष सपकाळ, लव सोनवणे, सुमेर वाघेर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोना संतोष पारधी हे करत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीChopdaचोपडाSangliसांगली