शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

सोनपावलांनी आली गौरी, जळगावात गौरींची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 12:33 IST

चैतन्यमय हर्षोल्हासात स्वागत

ठळक मुद्देसुख-समृध्दी व मांगल्यांसह वैभवाचे प्रतिकअंगणात सडा संमार्जन, रांगोळी काढण्यात येऊन गौरींचे स्वागत

जळगाव : मंगलमय ध्वनीत गौर आली गौर सोनपावलांनी असा जयघोष करीत ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे चैतन्यमय हर्षोल्हासात शनिवारी घरोघरी स्थापना करण्यात आली़गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृध्दी व मांगल्यांसह वैभवाचे प्रतिक असलेल्या तीन दिवसीय गौरी उत्सवाला प्रारंभ झाला़ सकाळपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुरू होती़अंगणात सडा संमार्जन, रांगोळी काढण्यात येऊन गौरींचे स्वागत करण्यात आले. अंगणपासून घरात येईपर्यंत हळद-कुंकू पाऊले काढून गौर आली गौर सोनपावलांनी आली असे म्हणून आगमन झाले़पारंपरिक ज्येष्ठा, कनिष्ठा गौरींचे भरजरी साड्या, अलंकाराचा साज व दागिने गौरीला अर्पण करुन सजविण्यात आले होते़ अनेक ठिकाणी मंत्रजागरण शांतीपाठाचा कार्यक्रम झाला़महानैवेद्यअनुराधा नक्षत्रावर आवाहन, १६ रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व महानैवेद्य अर्पण करुन १७ रोजी मूळ नक्षत्रावर देवीचे विसर्जन करण्यात येते़ रविवारी गौरींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल़ त्यात १६ भाज्यांचा समावेश असतो़ मिष्ठान्नासह महानैवेद्य अर्पण केला जातो़ त्यात आंबील यास अनन्य महत्व आहे़ ज्वारीचे पीठापासून ते तयार करण्यात येते़

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणJalgaonजळगाव