भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव : भातखंडे येथे पाचोरा येथील सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान तपासणी शिबिर व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, डाॅ. स्वप्नील पाटील, माजी सरपंच अतुल महाजन, सरपंच भागाबाई प्रकाश भिल, सदस्य संदीप पाटील, नितीन पाटील, राहुल पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी, पत्रकार संजय पाटील, डॉ. भरत पाटील, डॉ. संजय समदाणी, मनोज पाटील, मुख्याध्यापक एस. आर. पाटील, बी. एन. पाटील, राहुल पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष पितांबर पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.