शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

चाळीसगावात रुग्णांसाठी मोफत अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 6:29 PM

चाळीसगाव , जि.जळगाव : हिरकणी महिला मंडळ व लोकनायक महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान यांच्यातर्फे सतीश चंद्रसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील ...

ठळक मुद्देहिरकणी महिला मंडळ व महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठानचा उपक्रमअन्नछत्रासाठी मदत करण्याचे आवाहन

चाळीसगाव, जि.जळगाव : हिरकणी महिला मंडळ व लोकनायक महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान यांच्यातर्फे सतीश चंद्रसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील बापजी रुग्णालयात रुग्ण आणि रुग्णांच्या एका नातेवाईकांसाठी आजपासून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले.याप्रसंगी बापजी रुग्णालयात एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून स्मिता बच्छाव, डॉ.संदीप देशमुख, कोकिळा राजपूत, नगसेवक दीपक पाटील, उत्तमराव पाटील, सुबोध वाघ, बन्सी मेहता, अनिता शर्मा, मीना चौधरी उपस्थित होते.याप्रसंगी धन्वंतरी मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. श्रीकांत राजपूत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले तर नगरसेविका सविता राजपूत, डॉ.संदीप देशमुख आणि स्मिता बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव म्हणाल्या की, हिरकणी महिला मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्ष सुचित्रा पाटील, प्रीती रघुवंशी, वैशाली काकडे, सुनंदा राजपूत, राहुल राजपूत, कविता अमृतकार, सुरेखा राजपूत, आस्वाद महाशब्दे, प्रताप भोसले, टोनू राजपूत, दीपक अमृतकार, बाबा दीक्षित, विठ्ठल राजपूत, मिलिंद राजपूत, पप्पू राजपूत, दीपक पाटील, अमित गुप्ता, गीतेश कोटस्थाने, संजय चौधरी, अनिल वराडे, दिलीप जाणे, पंकज सुराणा, मुराद पटेल यांचे सहकार्य लाभले तर अन्नछत्राला नागरिकांनी मदत करावी, असे आवाहनदेखील मंडळाच्या वतीने करण्यात आले आणि ज्यांना मदत करायची असेल त्यांनी हिरकणी महिला मंडळाला संपर्क साधावा, असे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव