जळगाव जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 22:24 IST2020-05-01T22:23:29+5:302020-05-01T22:24:04+5:30

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती fcपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले ...

Four more corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती fcपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 43 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या चार व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Four more corona infected patients were found in Jalgaon district

टॅग्स :Jalgaonजळगाव