शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

राज्याचे माजी मंत्री व त्यांचे कुटुंबीय निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 11:59 AM

जळगाव : कोरोना बाधित जिल्हा परिषद सभापतींच्या संपर्कात आलेले राज्याच्या माजी मंत्र्यासह त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील ११ जणांची कोरोना ...

जळगाव : कोरोना बाधित जिल्हा परिषद सभापतींच्या संपर्कात आलेले राज्याच्या माजी मंत्र्यासह त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील ११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहे. कुटुंबीय व इतर होमक्वारंटाईन आहे.यात या माजी मंत्री व त्यांच्या पत्नीचे अहवाल सकाळीची निगेटीव्ह आले होते़ त्यानंतर उर्वरित ९ जणांचे अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले़ जिल्हा परिषदेचे ३६ वर्षीय सभापती यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांचे व त्यांच्या मुलाचे स्वॅब घेण्यात आले होत़ यात सभापतींसह त्यांचा ११ वर्षाच्या मुलाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला़ यामुळे खळबळ उडाली़ दरम्यान, या सभापतींचे राज्याच्या माजी मंत्र्यांकडे येणे-जाणे असल्याने त्यांचेही नमुने सोमवारी रात्रीच घेण्यात आले होते़ त्यांची तत्काळ तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यात हे माजी मंत्री व त्यांच्या पत्नीचे अहवाल मंगळवारी सकाळी निगेटिव्ह आले व इतरांचे संध्याकाळी अहवाल आले. सुदैवाने तेदेखील निगेटिव्ह आहे. जिल्हा परिषद सभापतींच्या संपर्कात माजी मंत्री आल्याची चर्चा सोमवारी रात्रीच सुरू झाली होती.शहरात पुन्हा २१ नवे रुग्णशहरात मंगळवारी सायंकाळी दोन व रात्री उशिरा १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ यातील वाल्मिकनगरातील १० बाधितांचा समावेश आहे़ पहिल्या टप्प्यात जयकिसनवाडी व गणेशपुरी भागात दोन बाधित आढळून आले होते़ यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये वाल्मिकनरातील दहा, निमखेडी शिवार १, नवल कॉलनी ३, भिमनगर १, हुडको १, मास्टर कॉलनी १ यांच्यासह अन्य दोघांच्या पत्त्त्यांबाबत स्पष्टीकरण नव्हते़ शहरात अंत्ययात्रेतून पुन्हा संसर्ग वाढल्याचे सांगण्यात येत आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव