माजी मंत्री बावनकुळे यांची तेली समाज मंगल कार्यालयास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST2021-07-25T04:15:16+5:302021-07-25T04:15:16+5:30
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्ष प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, शिरपूर उपस्थित होते. तेली समाजाचे अध्यक्ष दिलीपदादा चौधरी ...

माजी मंत्री बावनकुळे यांची तेली समाज मंगल कार्यालयास भेट
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्ष प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, शिरपूर उपस्थित होते. तेली समाजाचे अध्यक्ष दिलीपदादा चौधरी यांनी बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार केला. तालुका तेली समाज अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी बबनभाऊ चौधरी यांचा सत्कार केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाज मंडळाचे सचिव पवार यांनी केले. मंडळाचे सदस्य भगवान चौधरी, बापू गिरधर चौधरी, सदानंद चौधरी, संजय चौधरी, प्रकाश चौधरी, श्री रामेश्वर बापू चौधरी मंडळाचे सहसचिव लक्ष्मण चौधरी, भगवान चौधरी, साहेबराव चौधरी, सुदाम चौधरी, चाळीसगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, युवा आघाडी अध्यक्ष विजय चौधरी, शासकीय ठेकेदार विजय लक्ष्मण चौधरी, नगरसेवक जगदीश चौधरी, माजी नगरसेवक भिकन त्र्यंबक चौधरी, विवेक मोतीराम चौधरी उपस्थित होते.