नशिराबादला माजी सैनिकांच्याहस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:51+5:302021-08-17T04:22:51+5:30

माजी सैनिक राऊत यांच्यासह सुरेश माळी, कडू रोटे, वासुदेव माळी, रवींद्र रोटे, गोपाळ नारखेडे, डी. डी. माळी, मल्लिकाअर्जुन ...

Flag hoisting by ex-servicemen at Nasirabad | नशिराबादला माजी सैनिकांच्याहस्ते ध्वजारोहण

नशिराबादला माजी सैनिकांच्याहस्ते ध्वजारोहण

माजी सैनिक राऊत यांच्यासह सुरेश माळी, कडू रोटे, वासुदेव माळी, रवींद्र रोटे, गोपाळ नारखेडे, डी. डी. माळी, मल्लिकाअर्जुन जंगम, राजेंद्र खाचणे, किसन रोटे, सुभेदार चौधरी, प्रमोद व्यवहारे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उपाध्यक्ष डॉ.विकास चौधरी, संचालक भोजराज पाटील, राजेश पाटील, विनायक वाणी, प्रमिला महाजन, सुनिता पाटील उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम.डी. तायडे, उपमुख्याध्यापक सी.बी.अहिरे, पर्यवेक्षक बी.आर.खंडारे यांचे सहकार्य मिळाले. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत देवयानी चौधरी, कृष्णा सोमवंशी, जयेश पाटील, हर्षल राजपूत, सृष्टी चौधरी, भावना फेगडे, वकृत्व स्पर्धेत दिव्या पाटील, भावना फेगडे, चित्रकला स्पर्धेत विवेक कोलते, निशा महाजन, निखील साळी यांनी यश मिळविले.

Web Title: Flag hoisting by ex-servicemen at Nasirabad