शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

अखेर थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:22 AM

पाचोरा पालिकेतर्फे दिवसभर वसुली मोहीम

ठळक मुद्देवारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर पालिकेने केली कारवाई वापरत्या नळांसोबतच मोटारसायकलही केली जप्तकटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरण्याचे पालिकेचे आवाहन

आॅनलाईन लोकमतपाचोरा, जि.जळगाव, दि. २३ : येथील पालिकेतर्फे विविध कर वसुलीची धडक मोहीम मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यात शहरातील पाच थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्याने त्यांचे नळकनेक्शन कट करण्यात आले. यानंतर थकबाकीची रक्कम पूर्ण भरल्यानंतर त्यांचे कळकनेक्शन पालिकेच्या वसुली पथकाने पूर्ववत सुरू केले. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात दोन लाख ८५ हजार रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, कर अधीक्षक संजय ढमाळ, अनिल बिजलपुरे, मंगला सोनवणे, कल्पना पवार, युवराज जगताप, विलास कुंभार यांच्या पथकाने विवेकानंद नगर भागातील शिवदास चिंधू ठाकरे यांच्याकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीकर एकूण रक्कम रुपये २४ हजार थकबाकी होती. वारंवार सांगूनही त्यांनी ती भरली नाही. परिणामी अशा पाच जणांचे नळकनेक्शन पालिकेच्या पथकाने बंद केले. तसेच त्यांच्याकडील मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-एके-८८४५) ही जप्त करण्यात आलेली आहे.पथकाने या परिसरातून २३ मार्च रोजी दिवसभरात दोन लाख ८५ हजार रुपये रक्कम वसूल केली. त्याचप्रमाणे सदर भागातीलपालिकेचे कर्मचारी एकीकडे थकबाकीदारांकडील वसुलीसाठी नळकनेक्शन खंडित करीत करण्याची कारवाई करीत असताना दुसरीकडे थकबाकीदार थकीत रक्कम भरण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्रही पहायला मिळाले.