शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

फत्तेपूरला सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:23 IST

२६ रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,  २७ रोजी गारपिट तर शुक्रवार २८ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.  

- रमेश पाटील

फत्तेपूर, जि. जळगाव :  जामनेर तालुक्यातील फत्तेपूर आणि परिसराला आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वारा आणि वळवाच्या जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. २६ रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,  २७ रोजी गारपिट तर शुक्रवार २८ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.  

विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट त्यातच मुसळधार पाऊस व चक्रीवादळ असा भयावह प्रकार फत्तेपूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी अनुभवला. या सलग तिसऱ्या दिवशीही झालेल्या या पावसामुळे शेतकरी पार खचला आहे. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे परिसरातील केळीच्या बागा जवळजवळ उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.  

लिबूंचा बहार गळून पडला आहे तर कापून पडलेला मका पाण्यात भिजला आहे. वळवाच्या पावसाने जबरदस्त फटका या परिसराला दिला आहे.  या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,  अशी मागणी आहे. 

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव