बाप रे ! एका दिवसात १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:10 IST2020-06-18T16:56:33+5:302020-06-18T17:10:50+5:30

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ गुरूवारी एका दिवसात तब्बल १३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

Father! 135 patients were found in one day | बाप रे ! एका दिवसात १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

बाप रे ! एका दिवसात १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ गुरूवारी एका दिवसात तब्बल १३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे़.
आता जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या २०२० इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा २३, जळगाव शहर २१, अमळनेर १६, पारोळा १३, जामनेर १२, भुसावळ ११, रावेर, धरणगाव, एरंडोल प्रत्येकी ०८, यावल ०६, जळगाव ग्रामीण ०५, पाचोरा ०३, भडगाव ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे.

 

 

Web Title: Father! 135 patients were found in one day