शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

दरोडेखोरांच्या शोधासाठी काशी एक्सप्रेसला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 9:28 PM

सायन-पनवेल महामार्गावर कारमधील चौघांनी कर्नाटकातील व्यापाऱ्यास मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून ५० लाखाचे सोने लुटले. संशयित दरोडेखोरे हे काशी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या एक्सप्रेस घेराव घालून संशयितांचा शोध घेतला. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर काशी एक्सप्रेस व रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

ठळक मुद्देभुसावळ, जळगाव व चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर तपासणीसायन-पनवेल महामार्गावर ५० लाखांचे सोने लुटलेकाशी एक्सप्रेसला छावणीचे स्वरूप

जळगाव : सायन-पनवेल महामार्गावर कारमधील चौघांनी कर्नाटकातील व्यापाऱ्यास मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून ५० लाखाचे सोने लुटले. संशयित दरोडेखोरे हे काशी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या एक्सप्रेस घेराव घालून संशयितांचा शोध घेतला. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर काशी एक्सप्रेस व रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.दरम्यान, या गाडीला फक्त तीन मिनिटांचा थांबा असल्याने पोलिसांचा ताफा याच गाडीतून भुसावळपर्यंत गेला. जळगाव ते भुसावळ दरम्यान व भुसावळ स्थानकावर दहा ते बारा अधिकारी व शेकडो कर्मचाºयांनी तपासणी केल्यानंतरही दरोडेखोर सापडले नाहीत.महामार्गावर थांबणे पडले महागातसंतोष मोतीलाल मुरकुंबी (वय ४४, रा.नार्वे गल्ली, शाहपूर, बेळगाव, कर्नाटक) हा व्यापारी सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता ५० लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोने व दहा हजार रुपये रोख घेऊन बेळगावला जात असताना सायन-पनवेल महामार्गावर मॅकडनोल्ड हॉटेल समोरील थांब्यावरुन एका पांढºया रंगाच्या कारमध्ये बसला. या कारमध्ये आधीच चार जण होते. एकाने दोन्ही हातांनी डोळे घट्ट दाबले तिघांनी बेदम मारहाण ऐवज लांबविला.चाळीसगाव येथे दुपारी एक वाजता अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाºयांना सोबत घेऊन सर्व बोग्यांची तपासणी केली.त्यानंतर जळगाव स्थानकावर उपअधीक्षक सचिन सांगळे व सहकाºयांनी तपासणी केली.

टॅग्स :JalgaonजळगावDacoityदरोडा