शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘तहसील’चा वीज पुरवठा बंदच

By admin | Updated: March 24, 2017 00:32 IST

जळगाव : वीज बिल न भरल्याने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा गुरुवारी दुसºया दिवशीही बंद होता.

जळगाव : वीज बिल न भरल्याने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा गुरुवारी दुसºया दिवशीही बंद होता. वीज बिल भरण्यासाठी अनुदान द्या अशी मागणी तहसीलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. महावितरण कंपनीकडे असलेले कृषक कर आकारणीपोटी तहसील प्रशासनाने २१ लाखांची थकबाकी दाखविली होती. ही बाकी न भरल्याने महावितरणच्या संगणक कक्षाला सील करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष थकबाकी ५ लक्ष २५ हजाराची असल्याचे व त्यात २ लाख २५ हजार महावितरण व ३ लाख पारेषणची असल्याचे लक्षात आणून देण्यात येऊन या रकमेचा धनादेश तहसील प्रशासनास दिल्यानंतर संगणक कक्षाचे सील काढण्यात आले. या बाकीपोटी तहसील प्रशासनाने २७ लाख २६ हजाराचा दंड ठोठावल्याने या विरुद्ध महावितरणने जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले असून महावितरणची वापरातील जमीन ही सार्वजनिक प्रयोजनाची असल्याने आकारण्यात येत असलेला कराचा दर व त्यावरील दंडाला  जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करून आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान, तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा सलग दुसºया दिवशी बंद होता. तहसीलचे ४ लाख २४ हजाराचे वीज बिल थकीत आहे. हे बिल व टेलिफोन बिल भरण्यासाठी ६ लाखाचे अनुदान तहसील प्रशासनाने जिल्हाधिकाºयाकडे केली आहे. मात्र केवळ ४ लाखाचे अनुदान मिळाले आहे. तहसीलने आता कोषागार कार्यालयाकडे बिल पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.