जिल्ह्यात आज आणखी आठ कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 20:41 IST2020-05-26T20:41:26+5:302020-05-26T20:41:38+5:30

जळगाव - जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 28 अहवाल ...

 Eight more corona-infected patients were found in the district today | जिल्ह्यात आज आणखी आठ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आज आणखी आठ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव- जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 28 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावचे पाच, अमळनेर चे दोन तर चाळीसगाव च्या एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490 इतकी झाली आहे.

 

Web Title:  Eight more corona-infected patients were found in the district today