शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दारूबंदीसाठी घेतलेली सभा दारुड्यांनीच उधळून लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:18 PM

पाचोरा : ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे..

पाचोरा : ‘ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे..’ या म्हणीप्रमाणेच तालुक्यातील गाळण बुद्रूक येथे आपल्या पताराजांच्या आरोग्य जपण्यासाठी दारुबंदीची सभा मोठ्या प्रयत्नांनी आयोजित केली खरी. मात्र दारुड्यांनी त्यात उलटसुलट प्रश्न विचारून चर्चेत खोडा घातला. त्यामुळे दारुबंदीसाठीची ही सभा दारुड्यांमुळे अक्षरश: बरखास्त करावी लागली.तालुक्यातील गाळण बुद्रूक, हनुमानवाडी, विष्णुनगर या गावांमध्ये अवैधरीत्या गावठी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होते. यासंदर्भात या ,गावांतील महिलांनी दारूबंदीसाठी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास येथील नायब तहसीलदार पूनम थोरात व पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे या महिला अधिका?्यांच्या उपस्थितीत गाळण बुद्रूक येथे ग्रामस्थ व महिलांची दारूबंदीसाठी सभा घेण्यात आली. या सभेत दारूबंदी करण्यासंदर्भात तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या भावी चरितार्थासाठी कोणत्या व्यवसायाचा पर्याय चांगले राहतील या विषयावर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेत दारुड्यांनी उलटसुलट प्रश्न विचारवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारीत सभा उधळून लावली. दारुड्यांनी चांगल्या चाललेल्या चर्चेत खोडा घातल्यामुळे दारूबंदीसाठीची ही सभा बरखास्त करावी लागली. यावेळी जिजा राठोड यांच्यासह तांड्यावरील बहुसंख्य महिला उफस्थित होत्या.