शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

पहूरचा चालक सेंधव्याजवळील अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 9:44 PM

पहूर, ता.जामनेर : पेठमधील रहिवासी शिवाजी सुकदेव तेली (४५) यांचा मध्य प्रदेशातील सेंधव्याजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ...

पहूर, ता.जामनेर : पेठमधील रहिवासी शिवाजी सुकदेव तेली (४५) यांचा मध्य प्रदेशातील सेंधव्याजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडलीे.नातेवाईकांकडून प्राप्त माहितीनुसार, शिवाजी तेली हे भाजीपाला गाडीवरील चालक आहे. ते भाजीपाला गाडी घेऊन रविवारी रात्री सेंधव्याकडे रवाना झाले होते.सेंंधव्याजवळील एका ठिकाणी गाडी उभी करून काही कामानिमित्त पायी चालताना शिवाजी याला एका वाहनाने उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात शिवाजी तेली याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या पत्नीसह आईला याची माहिती कळू दिली नाही. म्रुतदेह पहूर येथे आणण्यासाठी नातेवाईक खंडव्याकडे रवाना होऊन रात्री उशिरापर्यंत म्रुतदेह आलेला नव्हता. पश्चात दोन मुले, मुलगी, पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे. शिवाजी तेली यांनी जळगाव-पुणे या खाजगी बसवरही चालक म्हणून काम केले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.