शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

मोताळ्याजवळ चारचाकी वाहन पलटल्याने जामनेरचा चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 18:33 IST

साखरपुड्याला जात असताना झालेल्या अपघातात आठ जखमी

ठळक मुद्देचारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने झाला अपघातमयताचा दहा दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडाअपघातातील गंभीर जखमीला औरंगाबादला हलविले

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.१० : साखरपुड्यासाठी जात असलेल्या जामनेर येथील चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोताळा (जि.बुलढाणा)जवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपघात झाला. त्यात चालक शाहरूख शेख खालीद (वय-२२) हा ठार झाला तर वाहनातील आठ जण जखमी झाले आहेत. एक जण गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.जामनेर शहरातील मलिकनगर भागात राहणाºया शाहरूख शेख बशीर याचा साखरपुडा मोताळा जवळील खरबडी येथे असल्याने त्याचे मित्र सकाळी दहा वाजता चारचाकी वाहनाने निघाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाचे मागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. त्यात चालक शाहरूख शेख खालीद (रा.जामनेर) हा ठार झाला. तर शेख खालीद शेख शौकत, रहिम शाह नदीर शाह, शेख नदीम शेख नईम, शेख नसीम शेख बसीर, शेख शाजीद शेख बुढन यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शेख शाहरूख शेख रफिक हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

मयताचा दहा दिवसांपूर्वी साखरपुडाअपघातातील मयत शाहरूख शेख खालीद हा मदीना नगरातील रहिवासी आहे. त्याचा दहा दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. अपघाताची माहिती शहरात समजताच मदिना नगर, मलिक नगर, घोडेपीर नगर भागात शोककळा पसरली. शुक्रवारची नमाज असल्याने या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सर्व समाजबांधव अराफत चौकात जमा झाले.काही नागरिकांनी मोताळा येथे धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू