डॉ. अनंतराव पाटील यांना पीएचडी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:02+5:302021-03-04T04:28:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - डॉ.अनंतराव पुंजू पाटील यांना नुकतेच कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिर्व्हसिटी किंग्डम ऑफ टोंगाकडून सोशल सर्व्हीसेस या ...

डॉ. अनंतराव पाटील यांना पीएचडी प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - डॉ.अनंतराव पुंजू पाटील यांना नुकतेच कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिर्व्हसिटी किंग्डम ऑफ टोंगाकडून सोशल सर्व्हीसेस या विषयाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. पदवी प्रदान समारंभ हा गोवा येथे पार पडला. पाटील हे मुळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विद्यापीठातील वरिष्ठ सहाय्यक भैय्यासाहेब पाटील यांचे ते चुलत बंधू आहेत.
०००००००००००००००००००००००००००००००
डॉ. भावेश खडके यांचे यश
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जुने जळगाव परिसरातील विठ्ठल पेठ येथील रहिवासी डॉ. भावेश चंद्रकांत खडके यांनी पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस या अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. चंद्रकांत राजाराम खडके व तिलोत्तमा खडके यांचे ते सुपुत्र आहे.