जळगाव : जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायगांव उंबरखेड जिल्हा परिषद गटातील दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.अध्यक्षस्थानी उदेसिंग पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन बारामती अॅग्रो चे उपाध्यक्ष रोहीत पवार, माजी आमदार राजीव देशमुख, प्रमोद पाटील राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिनेश पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, मुन्ना पाटील, सुरेश सोनवणे, अर्जुन माळी, सरपंच वेणुबाई जगताप, भारती पाटील , कल्याण पाटील, गोकुळ रोकडे , आर.के.माळी, सरपंच बापुराव बाविस्कर नामदेव पाटील, आनंदा पाटील, नथ्थु चौधरी, हंसराज पाटील, वात्मिक पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. प्रास्ताविक अनिल पाटील व एस.पी.मोरे यांनी तर आभार जि.प सदस्य भुषण पाटील यांनी मानले.
सायगावात दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 16:30 IST
जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायगांव उंबरखेड जिल्हा परिषद गटातील दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
सायगावात दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
ठळक मुद्देजि.प.सदस्य भूषण पाटील यांचा उपक्रम२०१३ पासून सुरु आहे कार्यक्रमाचे आयोजनशिक्षण क्षेत्रासाठी चांगले काम करण्याचा आयोजकांचा प्रयत्न