शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

मुक्ताई मंदिर सेवेकऱ्यांना शिधा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने चंद्रकांत राठी व शेखर मुंदडा यांच्या विशेष सहकार्याने मुक्ताईनगर ...

एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने चंद्रकांत राठी व शेखर मुंदडा यांच्या विशेष सहकार्याने मुक्ताईनगर परिसरातील सेवेकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शिधा वाटप करण्यात आला . यापूर्वी महा एनजीओ संस्थेने पंढरपूरसमवेत आळंदी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, जालना, सांगली अशा विविध ठिकाणी असणाऱ्या देवस्थानच्या हजारो सेवेकरी वर्गास व कीर्तनकारांना मदत करण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे . आजपावेतो संपूर्ण महाराष्ट्रभर साडेतीन लक्ष लाभार्थी महा एनजीओ फेडरेशनच्या उपक्रमांचे आहेत. या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील अनेक कीर्तनकार व सेवेकरी उपस्थित होते, अशी माहिती संस्थेचे संचालक व प्रकल्प प्रमुख अक्षयमहाराज भोसले यांनी दिली.

वारकरी व सेवेकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना रवींद्र पाटील. सोबत अक्षय महाराज भोसले, उद्धव जुनारे, रवींद्र हरणे आदी. (छाया : विनायक वाडेकर)