पहूर येथे आदिवासींना खावटी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:45+5:302021-08-19T04:21:45+5:30
अध्यक्षस्थानी सरपंच नीता पाटील होत्या. आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने आदिवासींना खावटी वाटप करण्यात ...

पहूर येथे आदिवासींना खावटी वाटप
अध्यक्षस्थानी सरपंच नीता पाटील होत्या.
आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने आदिवासींना खावटी वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच शामराव सावळे, प्रकल्प विकास अधिकारी सुनील पाटील, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख रामेश्वर पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण रोकडे, ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, मुख्याध्यापक आर. एस. तायडे, एस. आर. पाटील, यू. एन. पाचपांडे, अधीक्षक ए. बी. मराठे, गयासुद्दीन तडवी, फिरोज तडवी, अब्बू तडवी, शिक्षक धनराज महाजन, रवींद्र मोरे, शरद पांढरे, ईश्वर बारी, चेतन रोकडे, संदीप बेढे, विजय सुरवाडे, नवल राठोड, नरेंद्र चव्हाण, विलास वंजारी, शंकर पाटील, राजू चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले.