मुक्ताई सूतगिरणी येथे कामगारांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:32+5:302021-07-03T04:12:32+5:30

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, ...

Distribution of clothes to the workers at Muktai spinning mill | मुक्ताई सूतगिरणी येथे कामगारांना कपडे वाटप

मुक्ताई सूतगिरणी येथे कामगारांना कपडे वाटप

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, पं.स. सभापती सुवर्णा साळुंखे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यू.डी. पाटील, नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, शिवराज पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, राजू माळी, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, किशोर चौधरी, युवक तालुकाध्यक्ष शाहिदखान, सचिन पाटील, महिला तालुका अध्यक्ष लता सावकारे, जि.प. सदस्य नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

डी.एम. जगताप यांनी प्रास्ताविक, विलास धायडे यांनी सूत्रसंचालन तर रामभाऊ पाटील यांनी आभार मानले. पुरुषोत्तम बढे, सचिन पाटील, नंदकिशोर बेलदार, पवन चौधरी, अजय अढायके, योगेश माळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Web Title: Distribution of clothes to the workers at Muktai spinning mill