शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अवघ्या एकविसव्या वर्षी घेतली दिगंबर मुनी दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:12 PM

नेरी : गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा !

नेरी ता.जामनेर (जि. जळगाव) : येथील मुळचे रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद स्थित असलेले रोहीत जैन (पाटणी) यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी दिगंबर मुनी दीक्षा घेतल्याने गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.१५ आॅगस्ट रोजी राजस्थान येथील उदयपुर येथे आचार्य चंद्रसागर, आचार्य वैराग्यनंदी व आचार्य सुन्दरसागर यांच्या सान्निध्यात दीक्षा ग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला औरंगाबाद येथे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धर्माची अत्यंत आवड असल्याने पुढील तीन वर्ष त्यांनी आचार्य कनकनंदी गुरुदेव यांच्या सहवासात राहून धार्मिक कार्याचे धडे घेतले. सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण असलेले जीवन सोडून त्याग, तप, संयम या अत्यंत कठोर समजल्या जाणाऱ्या मार्गावर मार्गस्थ झाले. दिक्षेनंतर त्यांचे मुनी १०८ श्रीवत्सनंदी गुरुदेव असे नामकरण झाले.१५ रोजी उदयपुर येथे झालेल्या तीन दिवशीय कार्यक्रमासाठी नेरी, जळगाव, औरंगाबाद, जालना, लासुर, चाळीसगाव, श्रीरामपुर, पुणे, उदयपुर, जयपुर तसेच देशभरातून अनेक श्रावक, समाज बांधव उपस्थित होतेरोहित जैन हे नेरी बुद्रुक ता.जामनेर येथील रहिवाशी असलेले स्व. ताराचंद जैन यांचे नातू तर व्यवसायानिमित्त सध्या औरंगाबाद येथे स्थायिक झालेले चंद्रशेखर (पप्पू) जैन यांचे ते सुपुत्र तर येथील आडत व्यापारी प्रेमचंद जैन व दीपचंद जैन यांच्या मोठ्या बंधुचे ते नातू आहेत.