राजस्थानी ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी धनश्याम नागौरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:06 IST2019-11-04T20:05:10+5:302019-11-04T20:06:24+5:30
जळगाव - राजस्थानी ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी धनश्याम नागौरी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे़ दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल राजस्थानी ब्राह्मण ...

राजस्थानी ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी धनश्याम नागौरी
जळगाव- राजस्थानी ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी धनश्याम नागौरी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे़ दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल राजस्थानी ब्राह्मण संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला़
सचिवपदी शिवप्रसाद शर्मा तर कार्याध्यक्ष म्हणून गोपाल पंडित तर उपाध्यक्ष म्हणून किशन अबोटी, महावीर पंचारिया, रमेशचंद्र खंडेलवाल, दीपक जोशी, सुरज दायमा, शिवप्रसाद रामावत, सुरेश जोशी, सचिन शर्मा, चैनसिंग राजपुरोहित, हरिष जोशी, कांतीलाल जोशी हे आहेत़ दरम्यान, नुकताच हा अध्यक्ष निवडकीचा कार्यक्रम पार पडला असून नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व कार्याध्यक्षांचा सत्कार करण्यात आला़