देवकाबाई बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:31+5:302021-03-04T04:28:31+5:30

देवकाबाई बोरसे जळगाव : देवकाबाई सोमनाथ बोरसे (६१, रा.शनिपेठ, दालफड) यांचे २ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ...

Devkabai Borse | देवकाबाई बोरसे

देवकाबाई बोरसे

देवकाबाई बोरसे

जळगाव : देवकाबाई सोमनाथ बोरसे (६१, रा.शनिपेठ, दालफड) यांचे २ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३ रोजी सकाळी ९ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

------------------

फोटो : ०३ कडू सपकाळे-निधन

कडू सपकाळे

जळगाव : कडू सपकाळे (५७, रा.हरिओम नगर, आसोदा रोड) यांचे २ रोजी सकाळी ११.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार आहे. ते ललित सपकाळे यांचे वडील होत.

------------

फोटो :०३ विजय दराडे-निधन

विजय दराडे

जळगाव : विजय दराडे ( ७६, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरूण) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

--------------

विनायक दीक्षित

जळगाव : विनायक दीक्षित (७८,रा.बेंडाळे मळा,पिंप्राळा रेल्वे पुलाजवळ) यांचे २ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते निखील दीक्षित यांचे वडील होते.

Web Title: Devkabai Borse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.