शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्यांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

जळगाव : घरफोडीचा प्रयत्न फसल्यानंतर पाठलाग करून पकडलेल्या किरण अनिल बाविस्कर याला मंगळवारी न्यायालयाने कारागृहात तर अल्पवयीन मुलाला (दोन्ही ...

जळगाव : घरफोडीचा प्रयत्न फसल्यानंतर पाठलाग करून पकडलेल्या किरण अनिल बाविस्कर याला मंगळवारी न्यायालयाने कारागृहात तर अल्पवयीन मुलाला (दोन्ही रा. गेंदालाल मिल) बाल निरीक्षणगृहात रवाना केले. शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चॉंदखान पठाण (वय ५२) यांच्या घरात चौघांनी सोमवारी पहाटे अडीच वाजता चोरीचा प्रयत्न केला होता. त्यांना जाग आल्याने पठाण व त्यांच्या मुलाने पाठलाग करुन दोघांना पकडले होते. तपासी अंमलदार विजय निकुंभ यांनी दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले.

बी. जे. मार्केट परिसरातून दुचाकी लांबविली

जळगाव : बी.जे. मार्केट परिसरातील वाणी मंगल कार्यालयाजवळून संकेत संजय मुंदडा (वय २८, रा. लेक व्ह्यू रेसिडेन्सी, मेहरुण तलाव) या व्यावसायिकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९. सी.एस.३९०४ ) चोरट्यांनी लांबविल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास ज्ञानेश्‍वर सपकाळे करीत आहेत.