शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव: संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम सातोड गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:42 IST

मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल ७०० किमीचा पायी प्रवास ३३ दिवसात पूर्ण  करेल.

मुक्ताईनगर जि.जळगाव :  पुंडलिक वरदे हरि विठ्ठल..... श्री ज्ञानदेव तुकाराम.....आदी शक्ती मुक्ताईच्या  जय घोषात संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र कोथळी येथून शुक्रवारी  दुपारी १२ वाजता पंढरपूर कडे प्रस्थान केले. पालखीचा पहिला मुक्काम सातोड गावी होणार आहे.

मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल ७०० किमीचा पायी प्रवास ३३ दिवसात पूर्ण  करेल. तत्पूर्वी सकाळपासून कोथळी येथील मुक्ताई मंदिरावर वारकरी भाविकांची मांदियाळी जमली होती. टाळ मृदंगाच्या गजर आणि मुक्ताईचा जयघोष  सुरू होता. सकाळी ११.४५ वाजता मुक्ताईची आरती करण्यात आली.

संस्थानचे अध्यक्ष अॕड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते मुक्ताई पादुका पालखीत आरूढ करण्यात आल्या.  पुंडलिक वरदे हरे विठ्ठलच्या गजरात आमदार चंद्रकांत पाटील खासदार  रक्षा खडसे,  रोहिणी खडसे,  खंडवा येथील खासदार ज्ञानेश्वर महाजन, म.प्र. च्या माजी मंत्री अर्चना चिटणीस, संदीप पाटील, पंजाबराव पाटी  यांनी पादुका पालखी खांद्यावर घेतली आणि   पायी वारीस सुरुवात झाली. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीJalgaonजळगाव