सशस्त्र दरोड्यात महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 2, 2017 08:36 IST2017-03-02T08:36:12+5:302017-03-02T08:36:12+5:30

ळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर येथील घरावर दरोडे खोरांनी सशस्र दरोडा टाकत एका दाम्पत्याला जबर मारहाण केली.

Death of a woman in an armed robbery | सशस्त्र दरोड्यात महिलेचा मृत्यू

सशस्त्र दरोड्यात महिलेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 2 -  चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर येथील घरावर दरोडे खोरांनी सशस्र दरोडा टाकत एका दाम्पत्याला जबर मारहाण केली. या घटनेत जिजाबाई देवरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दगडू दौलत देवर हेदेखील गंभीर जखमी  झाले आहेत. 
 
दरम्यान, दरोडेखोरांनी देवरे यांच्या घरातून दोन तोळे सोने आणि रोकड लांबवून पसार झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री 2 वाजेनंतरची ही घटना आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. 
 
 
 
 
 
 

Web Title: Death of a woman in an armed robbery