निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:16+5:302021-05-28T04:14:16+5:30

नशिराबाद : सतीश पाटील (४५, रा. मुक्तेश्वर नगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

नशिराबाद : सतीश पाटील (४५, रा. मुक्तेश्वर नगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

---

रेखा वाघ

जळगाव : रेखा वाघ (५५, रा. गेंदालाल मिल) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

------

किशोर चोपडे

जळगाव : किशोर चोपडे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुपडू चोपडे यांचे ते सुपुत्र होत.

-----

रामकृष्ण चौधरी

जळगाव : वरणगाव फॅक्टरीतील सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण चौधरी (७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रेमंड कंपनीतील कर्मचारी नीलेश चौधरी यांचे ते वडील होत.

---

राजू सपकाळे

जळगाव : राजू सपकाळे (५१, रा. खोटेनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.

---

प्रमिला वाणी

जळगाव : प्रमिला वाणी यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. निवृत्त ऑडिटर गोपाळ वाणी यांच्या पत्नी व मनपा बांधकाम विभागातील अभियंता प्रकाश पाटील यांच्या त्या आई होत.

---

Web Title: Death talk