निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST2021-04-27T04:17:43+5:302021-04-27T04:17:43+5:30

लक्ष्मीबाई कोल्हे जळगाव : माजी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीबाई केशव कोल्हे (90, रा.साळवा, ह, मु नाशिक ) ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

लक्ष्मीबाई कोल्हे

जळगाव : माजी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीबाई केशव कोल्हे (90, रा.साळवा, ह, मु नाशिक ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या महाराणा प्रताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक उल्हास कोल्हे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चयात दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

========================

फोटो : 10.07 वाजेचा मेल

मनिषा सपकाळ

जळगाव : मनिषा दिलीप सपकाळ (३७, रा.चाळीसगांव) यांचे रविवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्या दिलीप सपकाळ यांच्या पत्नी तर जळगाव येथील दगडू ढवळे यांची कन्या होत.

======================

फोटो : 9.55 वाजेचा मेल

लिलाबाई पवार

जळगाव : लिलाबाई हिंम्मतराव पवार (70, रा.वावडदे) यांचे रविवारी सायंकाळी वाजेला निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलं, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी सरपंच ईश्वर पवार व बाजार समितीचे कर्मचारी नितीन पवार यांच्या आई होत.

==================

फोटो : 9.55 वाजेचा मेल

अरुण सोले

जळगाव : अरुण अंबादास सोले (58) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Death talk