निधन वार्ता : ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST2020-12-08T04:14:20+5:302020-12-08T04:14:20+5:30

हरी महाजन जळगाव : हरी काशीराम महाजन (९८, रा. प्रताप नगर जळगाव ) यांचे रविवारी ६ रोजी वृद्धापकाळाने ...

Death talk: 02 | निधन वार्ता : ०२

निधन वार्ता : ०२

हरी महाजन

जळगाव : हरी काशीराम महाजन (९८, रा. प्रताप नगर जळगाव ) यांचे रविवारी ६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले .

----------------------

फोटो : ०८ वसंदमल - निधन.

वसंदमल मंगलानी

जळगाव : वसंदमल शांगोमल मंगलानी( ८७, रा. 31/2 गृहकुल हौसिंग सोसायटी, काशीनाथ लॉज च्या मागे , एमआयडीसी , जऴगाव ) यांचे सोमवारी

निधन झाले. ते नारायण, ग्वाल, नरेश , प्रकाश मंगलानी याचे ते वडील होत्या. देह-दान गोदावरी कॉलेज , साकेगाव येथे 07/12/20 रोजी संपन्न झाला.

------------

फोटो : ०८नटवरलाल मेहता- निधन.

नटवरलाल मेहता

जळगाव : नटवरलाल मोतीलाल मेहता (८४) यांचे सोमवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा

परिवार आहे. ते मंजुला इंडस्ट्रीजचे संचालक तथा हुमेरा, ललीत, दिनाबेन केतन शेट यांचे वडील होत.

Web Title: Death talk: 02