निधनवार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:20+5:302021-04-06T04:16:20+5:30
जळगाव : शोभना जोशी (७०, रा.गणपतीनगर) यांचे पुणे येथे निधन झाले. अविनाश जोशी यांच्या त्या पत्नी होत. -- ...

निधनवार्ता
जळगाव : शोभना जोशी (७०, रा.गणपतीनगर) यांचे पुणे येथे निधन झाले. अविनाश जोशी यांच्या त्या पत्नी होत.
--
जनाबाई चौधरी
जळगाव : जनाबाई चौधरी (८१,रा. खिरवड, ता. रावेर) यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. जे.डी.सी.सी. बँकेचे सरव्यवस्थापक मधुकर चौधरी यांच्या त्या आई होत.
--
प्रकाश बोरनारे
जळगाव : प्रकाश बोरनारे (७१, रा. व्दारका नगर) सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. लीलाधर (संजू) बोरनारे ते यांचे वडील होत.
--
शालिक चांदेकर
जळगाव : शालिक चांदेकर (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातू, तीन भाऊ असा परिवार आहे. वसंत चांदेकर यांचे ते लहान भाऊ होत.
--
फारूक आजमी
जळगाव : अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेजचे निवृत्त प्राचार्य फारूक आजमी यांचे सोमवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. नसीम आझमी यांचे ते वडील होत.
--
चंद्रकुमार भागवाणी
जळगाव : चंद्रकुमार भागवाणी (५८, रा.धांडेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते पवन भागवाणी यांचे वडील होत.
--
एकनाथ तायडे
ममुराबाद : आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी एकनाथ तायडे (८१,रा.कानळदा) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
---
रमेश कोल्हे
जळगाव : रमेश कोल्हे (८१, रा. साळवा, धरणगाव) यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. प्रमोद कोल्हे यांचे ते वडील होत.
--