रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने नांदवेलच्या युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: January 5, 2017 19:44 IST2017-01-05T19:44:24+5:302017-01-05T19:44:24+5:30

तालुक्यातील नांदवेल येथील राजेंद्र दयाराम पांडे (वय 36) या युवकाचा रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने मृत्यू झाला

Death of Nandwell's boy by getting trapped in a rotowerver | रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने नांदवेलच्या युवकाचा मृत्यू

रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने नांदवेलच्या युवकाचा मृत्यू

मुक्ताईनगर : तालुक्यातील नांदवेल येथील राजेंद्र दयाराम पांडे (वय 36) या युवकाचा रोटोव्हेटरमध्ये अडकल्याने मृत्यू झाला.ही घटना 4 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.  संजय दयाराम पांडे यांच्या खबरीनुसार 4 रोजी  राजेंद्र हा पूर्णा नदीकडे  स्व:ताच्या शेतात रोटोव्हेटरने शेतीची मशागत करत असताना तोल जाऊन पडल्याने मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला.     घटना माहिती पडल्यानंतर राजेंद्र यास नीलेश पाटील यांनी जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.

Web Title: Death of Nandwell's boy by getting trapped in a rotowerver