शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

अचानक प्रकृती खालावल्याने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:50 PM

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे अडकलेला मजूर वर्ग हा आपल्या गावाकडे निघाला आहे़ रेल्वे प्रशासनाने श्रमिक एक्सप्रेस सुरू ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे अडकलेला मजूर वर्ग हा आपल्या गावाकडे निघाला आहे़ रेल्वे प्रशासनाने श्रमिक एक्सप्रेस सुरू केली आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मध्यप्रदेशातील प्रतापगड येथील मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली.मुंबईहून प्रवास करणारा तरुण रामकुमार प्यारेलाल निर्मल (२६, रा.पुरे टिकाराम, जि.प्रतापगड, मध्यप्रदेश) याची प्रकृती अचानक खालावली होती. त्याला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरविण्यात येऊन जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना २२ रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस हवालदार अनिंद्र नगराळे करीत आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव