शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथील कृउबातील व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी दाणाबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:57 IST

बाजार समितीमधील दुकानांवर लावले काळे झेंडे

जळगाव : परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी पाडण्यात आलेल्या कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या भिंतीचे काम अद्यापही सुरू झालेले नसल्याने व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद बुधवारी तिसºया दिवशीही सुरू होता. व्यापाºयांच्या या बंदच्या समर्थनार्थ दाणाबाजार असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला असून शुक्रवार, २१ जून रोजी दाणाबाजार बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.व्यापारी संकुल बांधण्यासाठी ८ जून रोजी कृषी बाजार समितीची संरक्षण भिंत पाडण्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी संतप्त झाले व व्यापाºयांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हा बंद मागे घेण्यात आला होता. मात्र बाजार समितीने आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला. पाडलेले बांधकाम पुन्हा बांधण्याचे विकासकांना आदेश दिल्यानंतर आठवडा उलटूहनही भिंत बांधण्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने मार्केट यार्ड आडत असोसिएशनने सोमवारपासून पुन्हा बंद पुकारून आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे दररोज व्यापाºयांचे मोठे नुकसान होत असले तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप व्यापाºयांनी केला आहे. परिणामी हे आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. यात मंगळवारी बाजार समितीत निषेध आंदोलन करण्यात आले तसेच युवा व्यापाºयांनी बाजार समिती परिसरात मोटारसायकल रॅली काढली़त्यानंतर बुधवारीदेखील हे आंदोलन कायम होते. यात सर्व व्यापाºयांनी दुकानांवर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला. तसेच जो पर्यंत भिंतीचे काम सुरू होत नाही, तो पर्यंत बंद ठेवून रोज आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती व्यापाºयांकडून मिळाली़दाणाबाजार असोसिएशनचा पाठिंबामार्केट यार्ड आडत असोसिएशनच्यावतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला पाठिंबा देण्यासंदर्भात बुधवारी दाणाबाजार असोसिएशनची बैठक झाली. यामध्ये बाजार समितीमधील व्यापाºयांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने या आंदोलनास पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले व तसे पत्र मार्केट यार्ड आडत असोसिएशनला देण्यात आले. त्यानुसार शुक्रवार, २१ रोजी दाणाबाजारातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.या बैठकीस दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, सचिव मुकेश लोटवाला, उपाध्यक्ष अशोक धूत, अश्वीन सुरतवाला, सहसचिव संजय रेदासनी, कार्याध्यक्ष सतीश जगवाणी, खजिनदार लक्ष्मीकांत वाणी, शंकर पोपली, अरविंद मणियार, संजय शहा, अशोक राठी आदी उपस्थित होते.... तर जळगाव बंद ठेवणारबाजार समितीमधील व्यापाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यापाºयांनी केला आहे. त्यानुसार शुक्रवारी दाणाबाजार असोसिएशनच्या बंद पाठोपाठ जळगाव शहरही बंद ठेवण्यात येईल, या विषयी विचार सुरू असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव