शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

हिंगोणा येथील आगीत घराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:29 IST

हिंगोणा येथे दत्त कॉलनीमधील रहिवासी अभिमान किटकूल पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी दहा वाजता अचानक आग लागून  जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.

ठळक मुद्देजीवनावश्यक साहित्य जळाले : प्रशासनाकडून पंचनामा हिंगोणा येथे घराला आग अंदाजे  छत्तीस हजाराचे नुकसान  

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोणा, ता. यावल : येथील दत्त कॉलनीमधील रहिवासी अभिमान किटकूल पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी दहा वाजता अचानक आग लागून  जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. आगीचा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी एकच धावपळ करून मदत केली.  अभिमान पाटील व यांचे कुटुंब सकाळी ६ वाजता शेतात कामाला गेले  होते.  त्यामुळे आग लागली, त्यावेळी घरात कोणी नव्हते. 

शेजारच्यांनी केली धावपळ घराला अचानक आग लागल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केले.  मिळेल तेथून पाणी आगीवर मारले जात होते. नागरिकांनी केलेल्या मदत कार्यामुळे आग  आटोक्यात आली. घटनेबाबत तातडीने अभिमान पाटील यांना कळविण्यात आले. त्यांचे कुटूंब घरी आल्यानंतर त्यांनी घराची अवस्था पाहून रडायला सुरूवात केली.  तेथील रहिवासी भगवान पाटील यांनी तात्काळ तलाठ्यास फोन करून घटनास्थळी बोलावले.

तहसीलदारांकडे पाठविला अहवाल तलाठी डी. एच. गवई यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ पंचनामा केला. त्या पंचनाम्यात अत्यावश्यक वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्या असून त्यांच्या घरातील आगीत झालेले अंदाजीत नुकसान ३६ ते ५० हजाराचे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. हिंगोणा तलाठी गवई यांनी तात्काळ पंचनाम्याची प्रत  तहसीलदार यावल यांना रवाना केली.  शेतकऱ्यास तात्काळ मदत मिळेल, असे आश्वासन तलाठ्यां दिले. 

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावलfireआगHomeघर