पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:27+5:302021-07-03T04:11:27+5:30
नगरपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाचा घोळ बोदवड नगरपंचायतीत सध्या विविध मुद्दे गाजत आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट बांधकाम परवानगीचा गुन्हा ...

पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीचे संकट
नगरपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाचा घोळ
बोदवड नगरपंचायतीत सध्या विविध मुद्दे गाजत आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट बांधकाम परवानगीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात नगरपंचायतीचे काही लपून असलेल्या शिक्केबाजांची नावे लपविली जात आहेत. या बनावट बांधकाम परवानग्यांमध्ये अजून दोन अभियंत्यांच्या नावाची चर्चा आहे, परंतु नगरपंचायतीने एकालाच समोर केले व दुसऱ्याला पाठीशी घातले, असे आरोप आहेत. नगरपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाचा निम्म्यावर निधी हा बांधकामांवर खर्च केला असून, बाकी विकास कामे नव्हती का, असा प्रश्नही उपस्थिती केला जात आहे. नगरपंचायतीत सध्या बांधकाम विभाग गाजत आहे. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे कामकाज सुरू आहे.
---
बोदवड वार्तापत्र