शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:53 IST

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व न.पा.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना धमकी देणाºया दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेकडून कठोर उपाययोजनाअमळनेर न.पा.च्या आरोग्य विभागाची कारवाईमुख्याधिकाऱ्यांनी केले स्वच्छता ठेवण्याचे आवाहन

अमळनेर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व न.पा.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना धमकी देणाºया दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या साथीच्या अनुषगाने नगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत.आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी मुकादम अनिल बेंडवाल व अनिल बाविस्कर यांना २५ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान ही कारवाई केली. अनिल बेंडवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला नरेश कालू कल्याणे व बागवानविरुद्ध भादंवि २६९, १८६ प्रमाणे व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ च्या कलम ३ तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत. 

टॅग्स :AmalnerअमळनेरJalgaonजळगाव