शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

तेरा दिवसांत कोरोनाचे तिसऱ्यांदा ‘तेरावे’ (शेवटी ११ दिवसांचीच आकडेवारी आहे. १२ आणि १३ चे काय?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

जळगाव : कोरोनाचा संसर्ग सर्वत्र कमी होत असून मंगळवारी जळगाव शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. गेल्या तेरा ...

जळगाव : कोरोनाचा संसर्ग सर्वत्र कमी होत असून मंगळवारी जळगाव शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. गेल्या तेरा दिवसांत कोरोनाला तिसऱ्यांदा जळगाव शहरातून भोपळा मिळाला आहे. दरम्यान, तीन रुग्ण बरे झाल्यानंतर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ४० वर आली आहे.

१ जुलै आणि ५ जुलै रोजी जळगाव शहरात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नव्हता. विशेष बाब म्हणजे पूर्ण जळगाव तालुक्यातच मंगळवारी एकही बाधित किंवा मृत्यू झालेला नाही. जुलैत हा नीचांक नोंदविला गेला आहे. याआधी २२ मे २०२० रोजी जिल्हाभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर मात्र, असे कधीच झाले नव्हते. मंगळवारी आरटीपीसीआरचे १६८१ अहवाल समोर आले. त्यातील ३ अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर अँटिजनच्या २३६५ चाचण्या झाल्या असून, यातही ३ बाधित समोर आले आहेत. जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी प्रथमच ९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्याही २३७ ही दोनही लाटांमधील नीचांकी नोंदविण्यात आली आहे. होम आयसोलेशनमध्ये २९ रुग्ण असून, ९ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गेल्या तेरा दिवसांत जिल्हाभरात २८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सरासरी रोज २ ते ३ रुग्ण आढळून येत आहेत.

शहराची तेरा दिवसांची स्थिती

१ जुलै ० रुग्ण, ० मृत्यू

२ जुलै ३ रुग्ण, ० मृत्यू

३ जुलै ४ रुग्ण, ० मृत्यू

४ जुलै २ रुग्ण, ० मृत्यू

५ जुलै ० रुग्ण, ० मृत्यू

६ जुलै ५ रुग्ण, ० मृत्यू

७ जुलै ४ रुग्ण, ० मृत्यू

८ जुलै ४ रुग्ण, ०० मृत्यू

९ जुलै २ रुग्ण, ०० मृत्यू

१० जुलै ४ रुग्ण, ०० मृत्यू

११ जुलै ३ रुग्ण, ०० मृत्यू