शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
5
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
6
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
7
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
8
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
9
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
10
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
11
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
12
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
13
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
14
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
15
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
16
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
17
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
18
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
19
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
20
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?

‘कोरोना’ संशयीत आढळले तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 22:34 IST

चिंता : वरणगाव, यावल आणि मुक्ताईनगरात खळबळ

भुसावळ : विभागातील तीन ठिकाचे कोरोना संशयीत रुग्ण शुक्रवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे.बसमधून वरणगाव येथेउतरला एक जणवरणगाव पुुणे बसमध्ये शुक्रवारी प्रवास करणाऱ्या एका कोरोनाच्या संशयीत रुग्णास बस थांबवून वरणगाव येथून जळगाव रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शुक्रवार रोजी एका खाजगी कंपनीच्या बसने पुणे ते मलकापूर प्रवास करीत असतांना बसमधील एका प्रवाशास शिंका व खोकला येत असल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात आले होते पंरतु बस वरणगाव जवळ आली असता त्या संशयीत प्रवाशास श्वास घेण्यास अडचण होत असल्याचे निदर्शनास येताच बस थांबूवन या रुग्णाची माहिती ग्रामीण रुग्णालयास देण्यात आली. यावेळी तत्काळ रूग्णवाहिका पाठवून त्या व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे हलविण्यात आले.यावल येथे आला मुंबईचा युवकयावल: मुंबई येथून शहरात आलेल्या एका संशयीत कोरोनाग्रस्त २८ वर्षीय युवकाची येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून त्याला जळगावला तातडीने पाठवण्यात आले आहे. हा युवक ज्या सहकाऱ्यांच्या सानिध्यात राहत होता त्यातील एक संशयीत रुग्न असल्याने त्याचा साथीदार म्हणून येथील युवकाचे नाव समोर येताच मुख्याधिकारी बबन तडवी व आरोग्य निरीक्षक शिवानंद कानडे यांना मुबईवरून माहिती मीळताच पो. . नि. अरूण धनवडे व यांना सुचना देत त्या तरूणाचा शोध घेवून येथील ग्रामीण रुग्नालयात तपासणी करून त्यास पुझील चाचणीसाठी जळगावला पाठवण्यात आले.मुक्ताईनगरचा कोरोना संशयित विद्यार्थी दाखलमुक्ताईनगर : कझाकिस्तान येथून परतलेल्या मुक्ताईनगर येथील एका २२ वर्षीय विद्याथ्यार्ला सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे़ या तरूणाच्या लाळेचे नमूने घेऊन ते पुणे येथे पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल शनिवारी सायंकाळ पर्यंत येण्याची शक्यता आहे़ हातरूण १७ मार्च रोजी परतला असून शुक्रवारी त्याला दाखल करण्यात आले आहे़