शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ कंटेनरने कामगाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:31 PM

मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ सोमवारी सकाळी झाली घटना

ठळक मुद्देमुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ सोमवारी झाली घटनाकामगार बºहाणपूर चौफुल्लीकडे जात होते पायीअज्ञात ट्रकचालकाविरूद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.२६ : महामार्गावरील मुक्ताई साखर कारखाना जवळ कंटेनर ने साखर कारखान्याच्या एक कामगाराला चिरडल्याने त्याचा जागीच ठार झाल्याची सोमवारी सकाळी साडेसात वाजता घडलीमुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारातील संत मुक्ताई शुगर एनर्जी & प्रा.लि. या सहकारी कारखान्यात कर्मचारी असलेले अण्णा बाबूराव बेंद्रे (वय ६५ रा.मुळव्हा ता.उंबरखेड जि.यवतमाळ) हे सोमवारी सकाळी कारखान्यासमोर असलेल्या बºहाणपूर चौफुल्लीकडे पायी जात असतांना मलकापुर कडुन बºहाणपूर कडे भरधाव जाणाºया ट्रक कंटेनरच्या चालकाने बेंद्रे यांना जोरात धडक दिल्याने जागीच ठार झाले. याप्रकरणी भिकाजी कोल्हे (रा घोडसगाव) यांचे फियार्दीवरुन अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतले असुन घटनास्थळावरुन चालक फरार झालेला आहे . तपास सहाय्यक फौजदार माणिक निकम हे करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगरJalgaonजळगाव