पाचोऱ्यात काँग्रेसचे भाजपाविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:51+5:302021-06-27T04:12:51+5:30

देशातील लोकांना आरक्षणाची गरज असून औचित्य साधून तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाविरोधात काँग्रेसकडून ...

Congress agitation against BJP in Pachora | पाचोऱ्यात काँग्रेसचे भाजपाविरोधात आंदोलन

पाचोऱ्यात काँग्रेसचे भाजपाविरोधात आंदोलन

देशातील लोकांना आरक्षणाची गरज असून औचित्य साधून तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाविरोधात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आले. निदर्शने सुरू करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकिरा, किशोर गरुड, गणेश गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा ॲड. मनीषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगीता नेवे, सरचिटणीस कुसुम पाटील, क्रांती पाटील, रेखा पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष कल्पेश येवले, शिवराम पाटील, इस्माईल तांबोळी, संजय सोनार, दीपक सोनवणे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Congress agitation against BJP in Pachora