शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना

By admin | Updated: April 27, 2017 12:01 IST

जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 - मुंबईत 1 मे रोजी ‘ट्रान्सफार्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10 हजार विद्याथ्र्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा सादर करणार आहेत़ या कार्यक्रमात जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14  विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील.  2025 मधील महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घडविणा:या कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त शहरांमधून सुमारे 10 हजार विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर स्टॉलच्या माध्यमातून विकासासाठीच्या सजर्नशील व अभिनव संकल्पना मांडणार आहेत़ वरळी येथे एनएससीआय स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आह़े विकासाच्या ह्या नवीन संकल्पनेला राज्यातील प्रत्येक गावांमध्ये नेण्यासाठी सुध्दा या युवकांचा सहभाग असेल़ या 14 विद्याथ्र्याचा समावेशराज्यव्यापी कार्यक्रम ट्रान्सफार्म महाराष्ट्रमध्ये राज्यातील विकासातील विविध सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांना आमंत्रित करण्यात आले आह़े यात जळगावच्या शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयाचे नवीनकुमार पटेल, हर्षल चौधरी, जुनैद शेख, अश्विनी आदमाने, तुषार वसाके, किरण तायवाडे, सृष्टी सावलकर, श्वेता धाके, देवयानी अव्सेकर, अंकिता पोजगे, अशोक लाडे, सुमेध ङोंडे, प्रियांका गुरनुले व सुरल पौल हे 14 विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण करणार आहेत़ या विद्याथ्र्याच्या माध्यमातून जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आह़े