शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका पोलिसाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 23:26 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच पोलिसांविरोधात महिलांशी गैरवर्तन केल्याने गुन्हे दाखल

जळगाव :  विवाहित मुलीला भ्रमणध्वनी देऊन शिवीगाळ करुन तिला गुन्ह्याची धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रघुनाथ बागडे असे या पोलिसाचे नाव असून महिलांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला हा जिल्ह्यातील पाचवा पोलीस आहे. अमळनेर पोलिसात कार्यरत प्रमोद बागडे याने एका विवाहित मुलीला तिऱ्हाईत व्यक्तीकडून दोन भ्रमणध्वनी पाठविले. यानंतर तो तिला शिवीगाळ करुन वारंवार केस करण्याची धमकी देत होता. प्रमोद ३१ ऑक्टोबरला रात्री 10 वाजता पीडित महिलेच्या घरी गेला आणि त्याने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद या विवाहितेच्या वडिलांनी दिली. त्यावरुन अमळनेर पोलिसात बागडेविरोधात कलम ४५१, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान इनकॅमेरा जबाब देऊन महिला घरी गेल्यानंतर तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. यापूर्वी जिल्ह्यातील महिलांशी असभ्य वर्तन केल्याने चार पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यात परवेझ शेख, योगेश वाघ, सागर तडवी आणि विनोद अहिरे (सर्व जळगाव) या पोलिसांचा समावेश आहे.  

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसJalgaonजळगाव