पाचोरा येथे रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याचे दहन

By Admin | Updated: May 11, 2017 16:11 IST2017-05-11T16:11:30+5:302017-05-11T16:11:30+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच पुतळा पाचोरा येथे शिवसेनेकडून जाळण्यात आला.

Combustion of the statue of Ravasaheb Demon at Pachora | पाचोरा येथे रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याचे दहन

पाचोरा येथे रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याचे दहन

 पाचोरा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूरडाळ खरेदी संदर्भात  शेतकरी विरोधात केलेल्या  विधानाच्या विरोधात त्यांचा पुतळा पाचोरा येथे शिवसेनेकडून जाळण्यात आला. याचबरोबर तहसीलदारांनाही दानवे यांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक राजपूत,  शहरप्रमुख किशोर बारावकर  नगरसेवक सतीश चेडे, बापू हटकर, पप्पू राजपूत, आनंद पगारे जि. प. सदस्य पदमसिंग राजपूत , भरत खंडेलवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Combustion of the statue of Ravasaheb Demon at Pachora