जळगावात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:17 IST2017-07-30T13:15:00+5:302017-07-30T13:17:17+5:30
‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार दिला आहे.

जळगावात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन
ठळक मुद्देबजरंग दलतर्फे चित्रा चौकात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहनवंदे मातरम’ म्हणण्यास नकार भारत माता की जय अशा घोषणा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी व एम.आय.एम.चे आमदार वारीस पठाण यांनी ‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार दिला आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी बजरंग दलतर्फे चित्रा चौकात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.